‘महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक २०२४’ : हा कायदा सुरक्षिततेच्या नावाखाली नागरिकांची स्वातंत्र्येच हिरावून घेतो आहे. म्हणून या कायद्याला संघटीतपणे विरोध करणे नितांत निकडीचे आहे
हा कायदा सुरक्षेच्या दृष्टीने कितीही गरजेचा वाटला, तरी तो संविधान चौकटीला बांधील हवा. हा कायदा तर सरळ सरळ आपल्याच नागरिकांची स्वातंत्र्येच हिरावून घेतो आहे आणि त्यांना पूर्वचौकशीविना ‘गुन्हेगार’ ठरवतो आहे. लोकशाही टिकते ती विवेक, सहिष्णुता, विविधतेचा आदर आणि विरोधकांच्या अस्तित्वाला मान्यता देण्याच्या मानसिकतेवर. म्हणूनच या कायद्याला नागरिकांनी संघटीतपणे विरोध करणे नितांत निकडीचे आणि गरजेचे आहे
.......